Shilajit Benefits : शिलाजीत खाण्याची योग्य वेळ कोणती? दिवसा की रात्री झोपताना..?

सकाळ डिजिटल टीम

शिलाजीत आरोग्य सुधारते

शिलाजीत हे एकूण आरोग्य सुधारण्यासाठी चांगले आहे. ते दुधात मिसळून सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Shilajit Benefits

पुरुषांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

शिलाजीत पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. हे कॅप्सूल आणि टॅब्लेटच्या स्वरूपात देखील सेवन केले जाऊ शकते.

Shilajit Benefits

टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारते

पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारण्यासाठी आणि कामवासना वाढवण्यासाठी हे फायदेशीर आहे.

Shilajit Benefits

शिलाजीत खाण्याची योग्य वेळ कोणती?

मात्र, लोकांच्या मनात अनेकदा असे निर्माण होतात की, शिलाजीत खाण्याची योग्य वेळ कोणती?

Shilajit Benefits

रात्री झोपण्यापूर्वी सेवन करावे

रात्री झोपण्यापूर्वी शिलाजीतचे सेवन करणे चांगले मानले जाते. याचे सेवन केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.

Shilajit Benefits

दिवसा शिलाजीतचे सेवन करु नका

दिवसा शिलाजीतचे सेवन केल्याने तुम्हाला झोप येऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही काम करू शकणार नाही.

Shilajit Benefits

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच शिलाजीत घ्या

साखर, रक्तदाब, हार्मोनल असंतुलन आणि मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच शिलाजीत घ्यावे.

Shilajit Benefits

शिलाजितपेक्षा शक्तिशाली आहे 'ही' जंगली वनस्पती; खाल्ल्याबरोबर दुप्पट ताकद येईल, जाणून घ्या अनेक फायदे

Ashwagandha Benefits | esakal
येथे क्लिक करा