साताऱ्यातलं आंबेडकरांचे घर! याच वाड्यात गेलंय बाबासाहेबांचं बालपण

Aarti Badade

ऐतिहासिक सातारा

सातारा ही छत्रपतींची ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखली जाते.

Babasaheb Ambedkar childhood Satara home

|

sakal

बाबासाहेबांचे बालपण

बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण याच शहरात झाले.

Babasaheb Ambedkar childhood Satara home

|

Sakal

वडिलांची नोकरी

त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे नोकरीसाठी साताऱ्यात आले होते.

Babasaheb Ambedkar childhood Satara home

|

Sakal

सदर बाजारातील वास्तव्य

साताऱ्यातील सदर बाजार परिसरात त्यांचे कुटुंब राहत होते.

Babasaheb Ambedkar childhood Satara home

|

Sakal

ब्रिटिशकालीन वाडा

हा वाडा ब्रिटिश काळातील बांधकामाचा एक सुंदर नमुना आहे.

Babasaheb Ambedkar childhood Satara home

|

Sakal

आमणे वाडा

आज या घराला ‘आमणे वाडा’ म्हणून ओळखले जाते.

Babasaheb Ambedkar childhood Satara home

|

sakal

बालपणीच्या आठवणी

इथेच बाबासाहेबांनी लहानपण घालवले आणि खेळले.

Babasaheb Ambedkar childhood Satara home

|

Sakal

कुटुंबासोबत वेळ

आई भीमाई, भावंडे आणि कुटुंबासोबतचे क्षण इथेच गेले.

Babasaheb Ambedkar childhood Satara home

|

Sakal

शाळेची सुरुवात

याच घरातून बाबासाहेब शाळेला जात असत.

Babasaheb Ambedkar childhood Satara home

|

Sakal

इतिहासाची साक्ष

आजही हा वाडा बाबासाहेबांच्या आठवणी जपून उभा आहे.

Babasaheb Ambedkar childhood Satara home

|

Sakal

डॉ. आंबेडकर फक्त कायदेमंत्री नव्हते… तबला आणि व्हायोलिनचेही होते उस्ताद!

Dr. Ambedkar’s Passion for Tabla and Violin

|

Sakal

येथे क्लिक करा