Aarti Badade
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संगीताची विशेष आवड होती.
Dr. Ambedkar’s Passion for Tabla and Violin
Sakal
लहानपणी ते तबला वाजवण्यात कुशल होते.
Dr. Ambedkar’s Passion for Tabla and Violin
Sakal
कीर्तन आणि भजनाच्या वेळी ते तबला वाजवत असत.
Dr. Ambedkar’s Passion for Tabla and Violin
sakal
देशाचे पहिले कायदेमंत्री असतानाही त्यांनी संगीत सोडले नाही.
Dr. Ambedkar’s Passion for Tabla and Violin
Sakal
ते बाळ साठे यांच्याकडून व्हायोलिन शिकत होते.
Dr. Ambedkar’s Passion for Tabla and Violin
Sakal
भजने, नाट्यसंगीत आणि हलकी गाणी त्यांना आवडत.
Dr. Ambedkar’s Passion for Tabla and Violin
Sakal
काही नाट्यगीतं आणि लावण्या त्यांना पाठ होत्या.
Dr. Ambedkar’s Passion for Tabla and Violin
Sakal
खुशीत असताना ते गाणी सुरेल आवाजात म्हणत असत.
Dr. Ambedkar’s Passion for Tabla and Violin
Sakal
ते मास्टर कृष्णराव यांना बोलावून गाणी ऐकत असत.
Dr. Ambedkar’s Passion for Tabla and Violin
Sakal
संगीतातही बाबासाहेबांची समज आणि जाण खूप गाढ होती.
Dr. Ambedkar’s Passion for Tabla and Violin
Sakal
Rajgad Fort history
Sakal