शिवाजी महाराजांना अनेक लढाया जिंकून देणारं एनर्जी ड्रिंक

संतोष कानडे

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या सैन्याला कायम एनर्जिटिक ठेवणारे हे एक पारंपारिक एनर्जी ड्रिंक आहे

सत्तू

सत्तू- हे ते पारंपारिक आणि ऑथेन्टिक पेय आहे, ज्यामुळे शारीरिक बळ मिळतं आणि हाडं मजबूत राहतात

काव्या कर्नाटक

'केके क्रिएट' चॅनेलच्या काव्या कर्नाटक या प्रसिद्ध इन्फ्लूएन्सरने याबाबत माहिती दिली आहे. त्यात तिने शिवरायांचाही उल्लेख केलाय

छत्रपती

काव्या म्हणते, छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक लढाया जिंकण्यासाठी सत्तू या पेयाने मदत केली. कारण सैन्याच्या आहारामध्ये सत्तूचा वापर होई

हरभरा

सत्तू म्हणजे भाजलेला हरभरा म्हणजेच फुटाणे. फुटाण्याचं पीठ पाण्यात टाकून पेय तयार केलं जायचं. यालाच सत्तू म्हणतात.

फुटाणे

या सत्तूला ना शिजवायची गरज ना त्यात काही अन्य बाबी टाकण्याची गरज. केवळ पाण्यात टाकून प्यायचं. हं त्यात तुम्ही गरजेनुसार ड्रायफ्रूट्स, फळं टाकू शकतात

तिबेट

सत्तूचं ओरिजिन तिबेटमध्ये झालं होतं. तिथले साधू जगण्यासाठी सत्तूचा वापर करीत असत. मॉरियन सैनिकांना तर सॅलरीप्रमाणे सत्तू मिळायचा.

सरबत

सत्तूचा वापर सरबत, बर्फी, लिट्टी, कचोरीसाठीही केला जातो. बिहारमध्ये सत्तूचा सर्वाधिक वापर होतो.

ज्यूस

मागे एका जीम ट्रेनरचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्यात त्याने शरीराच्या बळकटीसाठी सत्तूचं ज्यूस कसं बनवायचं, हे सांगितलं होतं.

रायगडावर जाण्यास ६५ वर्षे बंदी का होती?

येथे क्लिक करा