शनिवारी दिव्यात काळे तीळ का टाकतात?

पुजा बोनकिले

हिंदु धर्मात शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित असतो.

get blessig of Shani dev | Sakal

या दिवशी काळे तीळ टाकून दिवा लावणे शुभ मानले जाते.

black sesame | Sakal

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

negative energy | Sakal

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ टाकून दिवा लावावा.

diva | Sakal

काळे तीळ टाकून दिवा लावल्यास शनिदेवाची कृपादृष्टी कायम राहते

black sesame | Sakal

जीवनातील सर्व दुख दूर होतात.

happiess | Sakal

संध्याकाळी ५ ते ७ वाजेवर्यंत हा दिवा लावावा.

time | Sakal

शनिवारी दिव्यात काळे ती ठेवल्याने घरात सुख-समृद्धी लाभते.

shani dev | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

Alphonso Mango | Sakal