Aarti Badade
येत्या १३ मार्च २०२६ रोजी शनी देव मीन राशीत अस्त करणार असून २२ एप्रिलपर्यंत याच स्थितीत राहतील.
Shani Ast unlucky zodiacs rashi
Sakal
तूळ राशीच्या लोकांसाठी १३ मार्चनंतर आर्थिक आव्हाने वाढू शकतात, त्यामुळे बचतीचा पैसा विचारपूर्वक खर्च करा.
Shani Ast unlucky zodiacs rashi
Sakal
तूळ राशीच्या व्यक्तींनी सामाजिक जीवनात बोलताना शब्दांची काळजी घ्यावी, अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.
Shani Ast unlucky zodiacs rashi
Sakal
शनी मकर राशीचा स्वामी असल्याने या काळात मकर राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आणि मानसिक ताण जाणवू शकतो.
Shani Ast unlucky zodiacs rashi
Sakal
कोर्ट-कचेरीच्या कामात अडचणी वाढण्याची शक्यता असून या काळात कोणालाही कर्ज देणे किंवा घेणे टाळावे.
Shani Ast unlucky zodiacs rashi
Sakal
कुंभ राशीच्या स्वामीचा अस्त होत असल्याने व्यवसाय किंवा नोकरीत घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.
Shani Ast unlucky zodiacs rashi
Sakal
आर्थिक नुकसानीची शक्यता असून प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यात जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे.
Shani Ast unlucky zodiacs rashi
Sakal
अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी तूळ राशीने मोहरीचे तेल दान करावे, तर मकर व कुंभ राशीने नियमित हनुमान चालीसा वाचावी.
Shani Ast unlucky zodiacs rashi
Sakal
Heart health and gut bacteria
Sakal