शनी वक्री गोचर... शनीची उलटी चाल; पुढील 139 दिवसात 'या' 4 राशींचं नशीब चमकणार!

Aarti Badade

शनि कधी वक्री होणार?

शनि १३ जुलै २०२५ रोजी मीन राशीत वक्री चाल सुरू करेल आणि २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ही अवस्था राहील (सुमारे १३९ दिवस)

Saturn Retrograde 2025 Four Zodiac Signs Set to Shine | Sakal

वक्री म्हणजे काय?

वक्री म्हणजे ग्रहाची उलटी दिशेने जाणारी अवस्था; ज्योतिषानुसार याचा उलटा परिणाम वाढतो पण काही जातींना लाभही मिळतो .

Saturn Retrograde 2025 Four Zodiac Signs Set to Shine | Sakal

कर्क राशीसाठी शुभ फल

कर्क राशीच्या लोकांना या काळात करिअरमध्ये यश, अचानक लाभ, कुटुंबातील आनंद व शांतता यांचा अनुभव येईल

Saturn Retrograde 2025 Four Zodiac Signs Set to Shine | Sakal

सिंह राशीला लाभ होईल

या वक्री कालात सिंह राशीच्या लोकांचा आरोग्य सुधारेल, उद्योगात फायदा होईल व मेहनत फळ देईल.

Saturn Retrograde 2025 Four Zodiac Signs Set to Shine | Sakal

कुंभ राशीसाठी संधींचा काळ

कुंभ राशीसाठी रुकेले काम पुर्ण होतील, गुंतवणुकीत लाभ मिळेल आणि शेवटच्या साडेसती चरणातून धन प्राप्त होईल.

Saturn Retrograde 2025 Four Zodiac Signs Set to Shine | Sakal

मीन राशीला आर्थिक वृद्धी

मीन राशीच्या लोकांना या काळात विविध स्रोतांतून धन लाभ, कुटुंबातील शांतता व गुंतवणुकीत योग्य निर्णय घेण्यास मदत होईल .

Saturn Retrograde 2025 Four Zodiac Signs Set to Shine | Sakal

अतिरिक्त लाभार्थ राशी

काही स्त्रोतांनुसार मेष आणि वृश्चिक राशींसाठीही शनि वक्री काळात सकारात्मक परिणाम दिसू शकतात

Saturn Retrograde 2025 Four Zodiac Signs Set to Shine | Sakal

या काळात काय करावं?

या काळात ज्योतिषानुसार संयम, आत्मावलोकन, नैतिकतेचा आधार घेऊन निर्णय घेणे – हे सर्व लाभदायी ठरते

Saturn Retrograde 2025 Four Zodiac Signs Set to Shine | Sakal

साप्ताहिक टॅरोकार्डनुसार गजकेसरी राजयोगाचा प्रभाव! या 4 राशींना मिळणार पैसा, प्रतिष्ठा आणि यश!

Weekly Tarocard horoscope | Sakal
येथे क्लिक करा