Aarti Badade
जूनच्या शेवटच्या आठवड्यात चंद्र-गुरु योगामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार.
या योगाचा फायदा मेष, तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना होणार. या राशींना मिळेल सामाजिक प्रतिष्ठा, पैसा आणि यश.
समाजात प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल,प्रवासामुळे करिअरला चालना मिळेल, पदोन्नतीची शक्यता.
नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील,कायदेशीर अडचणी संभवतात,आरोग्याची काळजी घ्या, निर्णयात हुशारी ठेवा.
आत्मविश्वास वाढेल,जुनी कामे पूर्ण करण्याचा योग्य काळ,करिअरमध्ये नवे मार्ग खुलतील,मित्रांचा पाठिंबा मिळेल.
नियोजनपूर्वक काम करामानसिक अस्थिरता टाळा,सर्जनशीलतेत वाढ,आत्मविश्वास मजबूत राहील.
गजकेसरी राजयोग काही राशींना लाभदायक ठरेल, तर इतरांसाठी ही वेळ स्वतःवर विश्वास ठेवून नियोजनबद्ध काम करण्याची आहे.