सकाळ डिजिटल टीम
प्रेसिडेंट्स कप स्पर्धेत फलंदाज सौद शकील टाईम्ड आऊट झाला.
सौद शकीलला मैदानावर फलंदाजीसाठी येण्यास उशी झाला आणि त्याला बाद दिले गेले
सौद शकील ड्रेसिंग रुममध्ये झोपला होता आणि इथे त्याच्या संघाच्या धडाधड विकेट पडल्या.
स्टेट बँक ऑफ पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तान टेलेव्हिजन या लढतीत ३ चेंडूंत ४ विकेट्स पडल्या
गोलंदाज मुहम्मद शहजादने २ चेंडूंत दोन विकेट्स घेतल्या आणि सौद शकील फलंदाजीला येणार होता
सौद शकीलला यायला उशीर झाल्याने त्याला बाद दिले गेले, त्यानंतर शहजादने आणखी एक विकेट घेऊन हॅटट्रिक पूर्ण केली
Time Out झालेला सौद शकील झोपला नव्हता, तो बाथरूममध्ये बराच वेळ होता, असा दावा करणारं ट्विट पाकिस्तानी पत्रकार साज सादिकने केला आहे.