Anushka Tapshalkar
प्रदूषण, खराब पाणी, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना केस गळतीचा त्रास होतो. योग्य लाइफस्टाइलसोबत केसांना नियमित तेल लावणे खूप महत्त्वाचे आहे.
5 Oils to Mix With Castor Oil to Control Hair Fall in Summer
sakal
तेल हे केसांसाठी नैसर्गिक ‘फूड’ मानले जाते. योग्य तेलाने मसाज केल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.
sakal
नारळाचं तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून प्रोटीन लॉस कमी करते. एरंडेल तेलासोबत मिसळून हलकं गरम करून टाळूवर 10–15 मिनिटे मसाज केल्यास केस मजबूत होतात.
5 Oils to Mix With Castor Oil to Control Hair Fall in Summer
sakal
कांद्यामध्ये सल्फर असते, जे केसांच्या मुळांपर्यंत रक्तपुरवठा वाढवते. त्यामुळे केस गळती कमी होऊन नवीन केस वाढण्यास मदत होऊ शकते.
5 Oils to Mix With Castor Oil to Control Hair Fall in Summer
sakal
अॅलोवेरा टाळू शांत ठेवते आणि कोंडा कमी करण्यास मदत करते. एरंडेल तेलासोबत वापरल्यास स्कॅल्प स्वच्छ राहून केसांची वाढ सुधारू शकते.
5 Oils to Mix With Castor Oil to Control Hair Fall in Summer
sakal
कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि अमिनो अॅसिड्स केसांच्या मुळांना बळकट करतात. नियमित वापर केल्यास केस अधिक मजबूत आणि चमकदार होतात.
5 Oils to Mix With Castor Oil to Control Hair Fall in Summer
sakal
मेथी केस गळती कमी करण्यासाठी ओळखली जाते. एरंडेल तेलामध्ये मेथीचा वापर केल्यास केसांचं टेक्स्चर सुधारते आणि वाढीस मदत होते.
5 Oils to Mix With Castor Oil to Control Hair Fall in Summer
sakal
Healthy Drinks That Instantly Boost Energy in Summer
sakal