Anushka Tapshalkar
शरीरात ऊर्जा, एकाग्रता आणि योग्य रक्ताभिसरण टिकवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे.
साध्या पाण्यात लिंबू किंवा काकडीचे तुकडे घाला. हे शरीराला हायड्रेट ठेवतं आणि पचन सुधारण्यास मदत करतं.
Detox Water
sakal
घामामुळे कमी झालेले सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरून काढून शरीराला पटकन ऊर्जा देतात.
Coconut Water
लिंबू पाणी, थोडं मीठ घालून लिंबू पाणी घेतल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन सुधारतं.
Lemon Water
sakal
ग्रीन टीमधील कॅफीन आणि L-theanine मुळे शरीराला हलकी एनर्जी मिळते आणि मन शांत राहते.
Green Tea
sakal
पाण्यात भिजवल्यावर या बिया जेलीसारख्या होतात. त्या शरीराला हायड्रेशन देऊन ऊर्जा वाढवतात.
Chia Seeds Water
ताक, तुळशी किंवा पुदिन्याचा चहा आणि हलके सूप शरीराला हायड्रेट ठेवून दिवसभर ताजेतवाने ठेवतात.
Buttermilk