Aarti Badade
बदाम बटरमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त ठरते.
हे सेवन केल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, तर बदाम बटरचे सेवन इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.
बदाम बटरमध्ये असलेल्या आरोग्यदायी चरबीमुळे शरीरातील LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) कमी होतो.
बदाम बटरचे नियमित सेवन मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते, ते मेंदूला पोषण पुरवते.
यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील खराब पेशी दुरुस्त करण्यात मदत करतात.
बदाम बटरसोबत सफरचंदाचे तुकडे खाल्ल्यास तो एक पौष्टिक आणि हेल्दी स्नॅक ठरतो.