Aarti Badade
फक्त या 6 दैनंदिन सवयी तुमच्या जीवनशैलीत समाविष्ट करा आणि परिणाम अनुभवा!
सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्या. हे चयापचय वाढवते, विषारी घटक बाहेर टाकते आणि चरबी कमी होण्यास मदत करते.
प्रत्येक जेवणात प्रथिने समाविष्ट करा.प्रथिने चयापचय वाढवतात, स्नायू तयार करतात आणि भूक कमी करतात.
रोज पायऱ्या चढा. हे शरीरातील अनेक स्नायू गट सक्रीय करते आणि अधिक कॅलरीज बर्न होते.
दररोज ७ ते ९ तास झोप आवश्यक. योग्य झोप हार्मोन नियंत्रण करते आणि चरबी कमी होण्यास मदत करते.
तुम्ही काय खात आहात ते लक्षात ठेवा.हे सवय अधिक खाणे टाळते आणि नियंत्रण ठेवायला मदत करते.
जेवणानंतर १० मिनिटे चालत जा. पचन सुधारते, साखरेची पातळी नियंत्रित होते आणि चरबी कमी होते.