मधुमेह होण्याआधीच थांबवा! या 7 सवयी ठरतील गेमचेंजर!

Aarti Badade

प्रीडायबिटीज म्हणजे नेमकं काय?

प्रीडायबिटीज ही अशी अवस्था आहे ज्यात रक्तातील साखरेची पातळी जास्त असते, पण डायबिटीस म्हणता येईल इतकी नाही. ही स्थिती योग्य सवयींनी बदलता येऊ शकते.

Pre-Diabetes | Sakal

रिफाइंड कार्बोहायड्रेट्सपासून दूर राहा

पांढरी ब्रेड, प्रक्रिया केलेले स्नॅक्स, साखरेचे पेये यांमुळे इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते. अशा पदार्थांचे सेवन टाळा.

Pre-Diabetes | Sakal

धान्य आणि फायबरयुक्त आहार घ्या

धान्य, भाज्या, आणि स्टार्च नसलेले पदार्थ रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मदत करतात.

Pre-Diabetes | Sakal

दररोज व्यायाम करा

नियमित चालणे, सायकल चालवणे किंवा इतर कोणताही व्यायाम इन्सुलिनचा कार्यक्षम उपयोग वाढवतो.

Pre-Diabetes | Sakal

वजनात ५-१०% घट करा

फक्त ५-१०% वजन कमी केल्यास इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

Pre-Diabetes | Sakal

प्रक्रिया केलेले अन्न व साखर कमी करा

या पदार्थांमुळे शरीरात दाह निर्माण होतो आणि इन्सुलिन प्रतिरोध वाढतो, जो मधुमेहाचा धोका वाढवतो.

Pre-Diabetes | Sakal

नीट झोप घ्या व ताण कमी करा

झोपेच्या कमतरतेमुळे आणि तणावामुळे हार्मोनल असंतुलन होऊन रक्तातील साखर वाढते. पुरेशी झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट आवश्यक आहे.

Pre-Diabetes | Sakal

आजपासून सुरुवात करा!

ही सात साधी सवयी तुम्हाला प्रीडायबिटीजवर मात देण्यास मदत करू शकतात. लवकर सुरुवात करा आणि निरोगी आयुष्य जगा!

Pre-Diabetes | Sakal

हाडे मजबूत हवीत? मग दुधात हा पदार्थ मिक्स करून नक्की खा!

bone health | Sakal
येथे क्लिक करा