Aarti Badade
तुम्हालाही कमी वयात हाडांच्या वेदनांचा त्रास होतोय का?
हाडांचा कमकुवतपणा आणि वेदना तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात.
पूर्वी म्हातारपणी होणारे हाडांचे दुखणे आणि अशक्तपणा आता तरुणांनाही जाणवतो.
या अन्नामुळे तुमची हाडे मजबूत होतील आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळेल.
फळे, भाज्या, सुकामेवा, फायबर आणि व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
निरोगी आहारासोबत दररोज मनुका खाल्ल्याने वृद्धापकाळापर्यंत हाडे मजबूत राहू शकतात.
दररोज ५ ते ६ मनुका खाल्ल्याने महिलांमध्ये कंबरेच्या हाडांची घनता टिकून राहते.
मनुका हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका वाढवणारी रसायने कमी करतात.
रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हाडांची घनता झपाट्याने कमी होते, त्यामुळे मनुकांचे सेवन महत्त्वाचे.
बातमीत दिलेली माहिती सामान्य आहे, पण आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.