Aarti Badade
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना फॅटी लिव्हरची समस्या भेडसावत आहे.
लठ्ठपणा, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि हालचालींचा अभाव हे मुख्य कारण!
जेवढं खाणं महत्त्वाचं आहे, तेवढंच कोणत्या तेलात शिजवलं जातं हेही महत्त्वाचं आहे.
चांगल्या फॅटसने समृद्ध,इन्सुलिन कार्य सुधारते,यकृतातली सूज आणि चरबी कमी करते.
ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा चांगला स्रोत,यकृताची सूज व चरबी कमी करते,वाईट कोलेस्ट्रॉलही कमी होतो.
हेल्दी फॅट्स आणि ओमेगा-३ युक्त,यकृतात चरबी साठू देत नाही,इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते.
शरीरात लगेच ऊर्जा तयार करते,चरबी साठण्याऐवजी जळवते,वजन आणि यकृतातील चरबी कमी करते.
ओलेइक अॅसिड, Vitamin E भरपूर,हृदय आणि यकृतासाठी फायदेशीर,यकृताची जळजळ आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते.