पुजा बोनकिले
लांब आणि काळे केस सगळ्यांचा हवे असतात.
पण धावपळीच्या जीवनात आपण केसांची काळजी घेऊ शकत नाही.
तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेऊन केस गळती कमी करू शकता.
तुम्ही केसांना कांदा रस लावल्यास केस गळती कमी होते.
नारळ तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असते.
मेथीमध्ये असलेले पोषक घटक केस गळती कमी करण्यास मदत करतात.
केसांना कोरफड लावल्यास केस गळती कमी होते. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावू शकता.