Aarti Badade
ब्रोकोली 'सुपरफूड' असली तरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात.
जास्त फायबरमुळे पोट फुगणे, गॅस व वेदना होऊ शकतात.
ब्रोकोलीतील काही घटक थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात अडथळा आणू शकतात. थायरॉईड रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काही लोकांना कच्च्या ब्रोकोली किंवा तिच्या देठाला स्पर्श केल्यावर त्वचेच्या समस्या होतात.
रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्यांनी सावध राहावे. जास्त फायबरमुळे अतिसार किंवा बद्धकोष्ठतेचा धोका.
रॅफिनोज नावाचा घटक पोटात वायू वाढवून अस्वस्थता निर्माण करतो.
ब्रोकोलीचा फायदा घ्यायचा असेल तर ती मर्यादित प्रमाणात खावी.