सकाळ डिजिटल टीम
सय्यद सालार मसूद हा महमूद गझनीचा भाचा होता. तो ११व्या शतकातील सर्वात धोकादायक मुस्लिम लष्करी कमांडर होता.महमूद गझनीचा सेनापती म्हणून काम पाहत होता.
Sayyid Salar Masud
Esakal
सय्यद सालार मसूद हा गाझी मियाँ नावानेही ओळखला जायचा. सय्यद सालार मसूद गाझी इसवी सन १०३० च्या सुमारास भारतीय उपखंडात आला. उत्तर प्रदेशातील बहराइच भागात आपली मोहीम राबवली होती.
Sayyid Salar Masud
Esakal
सय्यद सालार मसूद गाझी भारतात इस्लामचा प्रसार आणि साम्राज्य विस्ताराच्या उद्देशाने आला होता. त्याने भारतातील हिंदूंवर अत्यंत निर्घृण आक्रमणे करण्यास सुरुवात केली होती.
Sayyid Salar Masud
Esakal
सालार मसूद गाझीवर गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर लुटल्याचा आरोप केला जातो. ( अनेक मुस्लिम इतिहासकारांनी हे फेटाळलंय.) सालार मसूदला कट्टर हिंदू विरोधी मानलं जातं.
Sayyid Salar Masud
Esakal
सय्यद सालार मसूद गाझीने उत्तर प्रदेशातील अयोध्या, बहराइच, मलिहाबाद, बाराबंकी आणि कासगंज या भागात भयानक लूटमार केली होती आणि अनेक प्राचीन हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली होती.
Suheldev
Esakal
सय्यद सालार मसूदला उत्तर प्रदेशात येणे महागात पडले. बहराइचच्या लढाईत मोठा रक्तपात करण्याचा त्याचा प्रयत्न होता.पण हिंदू राजा सुहेलदेव यांनी त्याचे मनसुबे उधळून लावले.
suheldev
Esakal
उत्तर प्रदेशात आक्रमण करायला आलेल्या सय्यद सालार मसूदला हिंदू राजाने तडफडून मारलं होतं.
Sayyid Salar Masud
Esakal
राजा सुहेलदेव यांनी सय्यदला इस्लाममधील सर्वात भयंकर मृत्यू दिला. नुकतंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही एका विधानात म्हटले की मसूद हा एक माफिया होता, त्याला गरम तव्यावर ठेवून जाळण्यात आलं होतं.
Suheldev
Esakal
Rani Hirai Aatram History
esakal