सकाळ डिजिटल टीम
SBI ची Multi Option Deposit (MOD) ही एक खास टर्म डिपॉझिट योजना आहे.
ही तुमच्या बचत खात्याशीच (Savings Account) लिंक करता येते किंवा वेगळी FD सारखीही उघडता येते.
SBI MOD Saving
Sakal
बचत खात्यामध्ये तुमच्या ठरवलेल्या लिमिटपेक्षा जास्त रक्कम गेली की ती आपोआप MOD मध्ये ट्रान्सफर होते. जी FD सारखी जमा होते. यामुळे पैसे रिकामे न पडता चांगले व्याज मिळते
FD
sakal
SBI ने MOD साठीची किमान मर्यादा ₹35,000 वरून आता ₹50,000 केली आहे.
त्यामुळे आता खात्यात कमीत कमी ₹50,000 बचत असल्याशिवाय याचा लाभ घेता येणार नाही.
SBI MOD change
Sakal
MOD स्कीममध्ये बचत खात्यापेक्षा जास्त व्याज, म्हणजेच FD सारखा रिटर्न मिळतो.
SBI MOD return
Sakal
FD सारखा लॉक-इन नसल्याने पैसे ATM किंवा चेकद्वारे कधीही काढता येतात. यासाठी कुठलीही पेनल्टी लागत नाही. त्यामुळे FD चा फायदा आणि बचत खात्याची मोकळीक दोन्ही यात मिळत.
SBI MOD Withdraw
Sakal
FD मोडली की संपूर्ण FD तुटते आणि पेनल्टी लागते, पण MOD मध्ये फक्तफक्त गरजेपुरता पैसा काढता येतो आणि उरलेली रक्कम FD सारखे व्याज कमवत राहते.
sbi mod
Sakal
MOD मध्ये पैसे ₹1,000 च्या पटीमध्ये जमा आणि काढता येतात. पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा नाही आणि पैसे सतत ‘लिक्विड’ स्वरूपात उपलब्ध असतात.
MOD money
Sakal
ही सुविधा सॅलरी सुरू असणाऱ्या व्यक्तींसाठी, NRI ग्राहकांसाठी, श्रीमंत ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
MOD Benefits
Sakal
MOD सेवा सुरू करण्यासाठी जवळच्या SBI शाखेत जा किंवा Internet Banking / YONO अॅपमध्ये Auto-Sweep (MOD) अॅक्टिव्हेट केल्यावरही याचा लाभ घेता येईल.
YONO SBI
Sakal
FD
Sakal