जपान, अमेरिकासह अन्य देशांमध्ये शाळेची वेळ किती?

Monika Shinde

रशिया

रशियामध्ये शाळेची वेळ ४ ते ५ तास असते. तेथे आठवड्यात पाच दिवस शाळा भरते, आणि प्रत्येक तास ४५ मिनिटांचा असतो येथे शिक्षणप्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध आणि कठोर पद्धतीने राबवली जाते.

russia | Esakal

जपान

जपानमध्ये शाळेत ६ ते ७ तास शिकवले जातात. येथील शाळेत शिस्त, नैतिक शिक्षण आणि एकत्र काम करण्यावर जोर दिला जातो.

Japan | Esakal

अमेरिका

अमेरिकेत शाळेचा वेळ साधारणपणे ६ ते ७ तास असते. इथे क्रीडा, कला आणि इतर पर्यायी विषयांना महत्त्व दिलं जातं. प्रत्येक राज्याची वेगळी शालेय पद्धत आहे.

America | Esakal

कोरिया

कोरियामध्ये शाळेत दररोज अनेक तास शिकवणी घेतली जाते. शाळेनंतर विद्यार्थ्यांना खासगी ट्युशन किंवा ‘हगवॉन’ (खाजगी शिक्षण संस्था) मध्येही जावे लागते. त्यामुळे त्यांचा संपूर्ण शालेय दिवस साधारणतः १२ ते १३ तासांचा असतो.

korea | Esakal

चीन

चीनमध्ये शाळा सकाळी ७:३० वाजता सुरू होते आणि संध्याकाळी साधारणतः ७ वाजेपर्यंत चालते.

chaina currency | Esakal

भारतात

भारतामध्ये विविध बोर्ड असतात एसएससी, आयसीएसई, राज्य बोर्ड. इथे शिक्षणावर अधिक जोर दिला जातो, पण परीक्षा आणि ट्यूशनवर जास्त लक्ष दिलं जातं.

India | Esakal

कोणता देश वेगळा आहे?

कोरियामध्ये शाळेचा दिवस सर्वात मोठा असतो. रशियामध्ये शाळेचा वेळ सर्वात कमी असतो. भारत, जपान आणि अमेरिकेचे शालेय तास साधारणपणे एकसारखे असतात, पण शिकवणीची पद्धत वेगळी असते.

सतत ईयरबड्स वापरताय? सावधान! आरोग्यावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

येथे क्लिक करा