Shubham Banubakode
प्रेमाविषयी बोलायला अनेकांना आवडतं. प्रेमात पडल्यावर माणसाची विचार करण्याची क्षमता, त्याचं वागणं यात बराच बदल होतो.
Why Love Is Blind? Scientific Explanation
esakal
याच कारणामुळे प्रेम आंधळ असतं, असं अनेकदा म्हटलं जातं. पण असं का म्हणतात? याचाच उलगडा आता शास्त्रज्ञांनी केला आहे.
Why Love Is Blind? Scientific Explanation
esakal
त्यांच्या मते, प्रेमात पडल्यावर शरीरातील एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स वाढतात. त्यामुळे व्यक्तीविषयी आकर्षण वाढतं.
Why Love Is Blind? Scientific Explanation
esakal
प्रेमात पडल्यावर लिंबिक सिस्टम आणि रिवॉर्ड सेंटर जोरात काम करतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीबरोबरच्या आठवणी खास वाटतात.
Why Love Is Blind? Scientific Explanation
esakal
शरीरातील डोपामीन वाढल्यामुळे मनात सतत त्या व्यक्तीचा विचार येतो आणि त्याच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा वाढते.
Why Love Is Blind? Scientific Explanation
esakal
शरीरातील ‘फ्रंटल कॉर्टेक्स’ कमी काम होतं. त्यामुळे निगेटीव्ह विचार दूर होतो.
Why Love Is Blind? Scientific Explanation
esakal
प्रेमात पडल्यावर सुरुवातीला कोर्टिसोल वाढतो. त्यामुळे असुरक्षिततेची भावनाही वाढते.
Why Love Is Blind? Scientific Explanation
esakal
काही काळ गेल्यानंतर लव्ह हार्मोन वाढतात त्यामुळे एकमेकांवरील विश्वास आणि कमिटमेंट वाढते.
Why Love Is Blind? Scientific Explanation
esakal
प्रेमात पडल्यावर ऑक्सीटोसिन वाढतं. त्यामुळे प्रेमाची भावनाही वाढते आणि ती व्यक्ती प्रसन्न राहते.
Why Love Is Blind? Scientific Explanation
esakal
Bahiram Yatra Vidarbha Travel Guide
esakal