मातीच्या हंडीतील टेस्टी भाजी खायचीय? विदर्भातील 'या' यात्रेला एकदा तरी भेट द्या...

Shubham Banubakode

गुलाबी थंडी अन् चुलीवरील भाजी

गुलाबी थंडीत चुलीवरची हंडी, रोडगे आणि भाकरीची लज्जत घेण्यासाठी विदर्भभरातील लोक बहिरमच्या यात्रेकडे धाव घेतात.

Bahiram Yatra Vidarbha Travel Guide

|

esakal

२० डिसेंबरपासून यात्रेला सुरुवात

या वर्षी बहिरमची जत्रा २० डिसेंबरपासून सुरू होत असून प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे.

Bahiram Yatra Vidarbha Travel Guide

|

esakal

मध्य प्रदेशातूनही मोठी गर्दी

विदर्भातील जिल्ह्यांव्यतिरिक्त शेकडो भाविक मध्य प्रदेशातूनही बहिरमबाबांच्या दर्शनासाठी येतात.

Bahiram Yatra Vidarbha Travel Guide

|

esakal

ऐतिहासिक तीर्थक्षेत्र

अमरावतीपासून फक्त ६५ किमी अंतरावर, सातपुडा पर्वतरांगेच्या शिखरावर वसलेलं पवित्र स्थळ.

Bahiram Yatra Vidarbha Travel Guide

|

esakal

शेतकऱ्यांची यात्रा म्हणून ओळख

बहिरमची यात्रा ही धार्मिक महत्त्वासोबतच शेतकऱ्यांची यात्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे.

Bahiram Yatra Vidarbha Travel Guide

|

esakal

दोन वेळा भरते यात्रा

बहिरमची यात्रा कार्तिक पौर्णिमा आणि मार्गशीर्ष शुद्ध पंचमी या दोन काळात भरते.

Bahiram Yatra Vidarbha Travel Guide

|

esakal

कसं जायचं?

जवळचे रेल्वेस्थानक अमरावती आणि अचलपूर असून विमानतळ नागपूर आहे. याशिवाय अमरावतीवरून खासगी गाडीनेही तुम्ही जाऊ शकता.

Bahiram Yatra Vidarbha Travel Guide

|

esakal

पुण्यात नाही तर विदर्भात आहे महाराष्ट्राचं बालाजी मंदिर, काय आहे पेशवे कनेक्शन?

vidarbha chimur prati balaji temple history

|

esakal

हेही वाचा