उभे राहून पाणी का पिऊ नये? शास्त्रीय कारण जाणून घ्या

Saisimran Ghashi

पाणी उभे राहून पिऊ नये

आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की पाणी उभे राहून पिऊ नये. पण कधी विचार केला आहे का, यामागे काय शास्त्र आहे?

drinking water while standing | esakal

रहस्याचा उलगडा

आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत.

benefits of drinking water sitting | esakal

1.अपचन आणि गॅस

उभे राहून एका श्वासात पाणी प्यायल्याने ते थेट पोटात जाते, ज्यामुळे हवा आणि पाणी एकत्र मिसळून गॅस आणि अपचन होऊ शकते.

indigestion and stomach gas reason | esakal

2. पोषक तत्त्वांमध्ये अडथळा

पोटात पाणी आणि हवा भरल्याने अन्न नीट पचत नाही आणि त्यातील पोषक तत्त्वे शरीरात पूर्णपणे शोषली जात नाहीत.

malnutrition reasons | esakal

3. संधीवात रोगांचा धोका

उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी घशातून जलद जाते आणि तोंडाला पुरेसा वेळ मिळत नाही, ज्यामुळे संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो.

muscle pain reason | esakal

4. फुफ्फुसावर ताण

एका घोटात उभे राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुसावर ताण येऊ शकतो.

heart attack cause | esakal

5. स्नायू दुखणे

उभे राहून पाणी प्यायल्याने स्नायूंना ताण येऊ शकतो आणि पाठदुखी किंवा कंबरदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

bone pain reason | esakal

6. किडनीवर परिणाम

उभे राहून पाणी प्यायल्याने किडन्यांवर जास्त ताण येतो आणि त्यांना जास्त काम करावे लागते, ज्यामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

impact on kidney | esakal

7. निर्जलीकरणाचा परिणाम

असे वाटू शकते की उभे राहून पाणी प्यायल्याने तुम्हाला लवकर तहान भागेल, पण खरं तर यामुळे तुम्हाला लवकर तहान लागू शकते आणि निर्जलीकरण होऊ शकते.

dehydration reasons | esakal

8. आयुर्वेदानुसार

आयुर्वेदानुसार, उभे राहून पाणी प्यायल्याने वात आणि कफ दोष वाढू शकतात, ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

aayurveda | esakal

वाढत्या वयासोबत त्रास

उभारून पाणी पिल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम लगेचच दिसतील असे नाही पण वाढत्या वयासोबत त्रास सुरू होऊ लागतो.

Disclaimer | esakal

मोबाईल अतिवापराची सवय कशी कमी कराल?

how to overcome from smartphone addiction | esakal
येथे क्लिक करा