किन्नरांच्या अंत्यसंस्कारांचं रहस्य; रात्रीच का होतात विधी?

संतोष कानडे

रहस्य

किन्नरांच्या अंत्यसंस्कारांबद्दल अनेकांना माहितीच नसते. हे एक प्रकारचं गूढ आणि रहस्य आहे.

किन्नर

किन्नर हे फक्त पैसे मागणारे नसून शुभकार्यांमध्ये त्यांना मान दिला जातो. त्यांचे आशीर्वाद मोलाचे मानले जातात.

वागणूक

आजही समाजात किन्नरांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यांना त्यासाठीही संघर्ष करावा लागतो.

नो एन्ट्री

किन्नरांच्या अंत्यसंस्कारात बाहेरील लोकांना येऊ दिले जात नाही. याचं एक वेगळंच रहस्य आहे.

गूढ

असा विश्वास आहे की, एखाद्याने हे विधी पाहिल्यास पुढच्या जन्मात तो किन्नर होऊ शकतो.

चप्पल मारण्याची प्रथा

अंत्यसंस्कारावेळी मृतदेहाला चप्पलने मारले जाते. ही प्रथा हजारो, लाखो वर्षांपासून पाळली जाते.

प्रथेचे कारण

असंही मानलं जातं की, मृतदेहाला चप्पल मारल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि पुढचा जन्म बदलतो.

दफन आणि रात्र

किन्नरांचे अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला अग्निडाग दिला जात नाही, तर मृतदेह दफन केला जातो. हा विधी बहुतेक रात्री होतो.

दुखाऐवजी आनंद

किन्नर समाजामध्ये मृत्यूनंतर आनंद व्यक्त केला जातो, कारण त्यांना मुक्ती मिळते, असे मानले जाते.

महाराष्ट्रात सर्वात शुद्ध सोनं कुठे मिळतं?

<strong>येथे क्लिक करा</strong>