मुघल राण्या कोट्यवधींचे हिरे-मोती कुठे लपवायच्या?

Aarti Badade

मुघल साम्राज्याचे वैभव

मुघल काळ हा त्यांच्या अफाट श्रीमंती, सौंदर्य आणि मौल्यवान रत्नांसाठी जगभरात प्रसिद्ध होता.

Mughal queens jewelry secrets

|

Sakal

दागिन्यांची शौकीन

मुघल राण्या दररोज हिरे, माणिक आणि पाचूंसारख्या महागड्या दागिन्यांनी सजलेल्या असायच्या.

Mughal queens jewelry secrets

|

Sakal

कपड्यांमध्ये शिवलेले सोने

राण्यांचे कपडे, ओढणी आणि चोळीमध्ये अत्यंत सूक्ष्मपणे सोने, चांदी आणि हिरे शिवलेले असायचे, जेणेकरून ते सुरक्षित राहतील.

Mughal queens jewelry secrets

|

Sakal

राजवाड्यातील गुप्त चेंबर्स

दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी मुघल राजवाड्यांमध्ये भिंतींच्या मागे खास 'गुप्त कपाटं' आणि लपवलेले 'चेंबर्स' असायचे.

Mughal queens jewelry secrets

|

sakal

रात्रीची विशेष व्यवस्था

रात्री झोपण्यापूर्वी राण्या त्यांचे मौल्यवान दागिने काढून त्यांच्या अत्यंत विश्वासू सेविकांकडे सोपवत असत.

Mughal queens jewelry secrets

|

Sakal

सेविकांनाच माहीत असायच्या जागा

दागिने लपवण्याच्या अत्यंत गोपनीय जागा केवळ राण्या आणि त्यांच्या खास सेविकांनाच माहीत असायच्या.

Mughal queens jewelry secrets

|

Sakal

अत्तराच्या बाटल्यांमध्ये लपवलेले हिरे

काही राण्या त्यांचे लहान हिरे आणि मोती अत्तराच्या बाटल्यांमध्ये किंवा सौंदर्यप्रसाधनांच्या डब्यांमध्ये लपवून ठेवत असत.

Mughal queens jewelry secrets

|

Sakal

पलंगामागची 'तिजोरी'

असे मानले जाते की, काही राण्यांच्या पलंगाच्या मागे एक गुप्त तिजोरी असायची, जिची रचना अतिशय क्लिष्ट असायची.

Mughal queens jewelry secrets

|

Sakal

राणीच्या आज्ञेशिवाय काहीच शक्य नाही

अनेक राण्यांनी स्वतःसाठी अशा खास तिजोऱ्या बनवून घेतल्या होत्या, ज्या केवळ त्यांच्याच आज्ञेवर किंवा खास खुणेवर उघडल्या जायच्या.

Mughal queens jewelry secrets

|

Sakal

इतिहासातील 'रॉयल' गुपित

मुघलांच्या या गुप्त तिजोऱ्या आणि दागिन्यांच्या कथा आजही इतिहासप्रेमींमध्ये कुतूहलाचा विषय ठरतात.

Mughal queens jewelry secrets

|

Sakal

मार्लेश्वर मंदिराचं नाव कसं पडलं? कोकणातील 'या' गूढ देवस्थानामागचं रहस्य जाणून घ्या

Marleshwar temple history

|

Sakal

येथे क्लिक करा