Anuradha Vipat
मानसी नाईकने सोशल मीडियावर अनोख्या कॅप्शनसह काही खास फोटो शेअर केले आहेत
मानसी नाईक सोशल मीडियावर सक्रिय असते
मानसी नाईक सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते
नुकतेचं मानसी नाईकने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
सोशल मीडियावरील फोटोमध्ये मानसीने जांभळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे
मानसीने स्लीव्हलेस डिझायनर ब्लाऊज, लेहेंगा व जांभळ्या रंगाची ओढणी परिधान केली आहे.
मानसीने या लेहेंग्यावर मॅच होतील अशा जांभळ्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.