Anuradha Vipat
‘झी मराठी’वर नुकतीच ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन कौटुंबिक मालिका सुरू झाली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी या मालिकेत ‘लक्ष्मी’ हे मध्यवर्ती पात्र साकारलं आहे.
लक्ष्मीसारखी भूमिका मिळावी यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होते असं मत नुकतंच हर्षदा खानविलकर यांनी व्यक्त केलं आहे.
पुढे हर्षदा खानविलकर यांनी सांगितलं की, “लक्ष्मी हा माझा ड्रीम रोल आहे. २०२४ मध्ये मला फिरायला जायचं होतं पण, बॅक टू बॅक काम करत असल्यामुळे ते शक्य नाही झालं.
हरकत नाहीच कारण, मी काम करत होते ही चांगली गोष्ट आहे.” असं हर्षदा खानविलकर यांनी सांगितलं.
पुढे हर्षदा खानविलकर यांनी सांगितलं की, मी या क्षेत्रात ७-८ वर्ष कामं करत आहे पण, नेहमी माझ्या हातात कामं राहिलंय.
पुढे हर्षदा खानविलकर यांनी सांगितलं की,पुढेही असंच राहूदे फक्त माझ्यासाठी नाही तर इतर कलाकारानंसाठीही…सर्वांना मनासारख्या संधी मिळोत.