Mayur Ratnaparkhe
सीमा सिंह ही एक भोजपूरी चित्रपटांमधील अभिनेत्री आहे, तिला बिहारची सनी लिओन म्हणूनही ओळखलं जाते.
सीमा सिंह हिने काही दिवासांपूर्वीच चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीत प्रवेश केला होता.
सीमा सिंह हिला लोक जनशक्ती पार्टीने छपरा जिल्हयातील मढौर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती
सीमा सिंह यांच्या कागदपत्रांमध्ये त्रूटी आढळल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.
सीमाने हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, बंगाली आणि राजस्थानी चित्रपटांमध्ये आयटम डान्सर म्हणून काम केले आहे.
सीमा सिंहच्या नामांकनादरम्यान तिच्या टोपणनावाने वाद निर्माण केला होता.
सीमाने तिचे शिक्षण नववी पास दाखवले आणि करोडीची संपत्ती असल्याने वाद निर्माण झाला होता.
सीमा सिंहच्या आश्वासनांमध्ये शिक्षण, रोजगार आणि शेतकऱ्यांच्या हितावर भर देण्यात आला होता.
मढौरा सारख्या ग्रामीण भागात तिची फिल्मी प्रतिमा आणि स्थानिक परिस्थिती बघता एनडीएला फायदा होईल अशी अपेक्षा होती.
Book Review
esakal