१ सप्टेंबर २०२६ राशिभविष्य! पैसा, नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबाबाबत संकेत

Aarti Badade

मेष :

दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

horoscope

|

sakal

मिथुन :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope

|

Sakal

कर्क :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

horoscope

|

Sakal

सिंह :

गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

horoscope

|

Sakal

कन्या :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

horoscope

|

Sakal

तुळ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृश्‍चिक :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

धनु :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

मकर :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope

|

sakal

कुंभ :

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

horoscope

|

Sakal

मीन :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

horoscope

|

Sakal

हाता-पायात वारंवार मुंग्या का येतात?

Tingling problem in hands and feet | esakal
येथे क्लिक करा