18 सप्टेंबरचे राशीभविष्य! मेष ते मीन, जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

Aarti Badade

मेष :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

horoscope

|

Sakal

वृषभ :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

horoscope

|

sakal

मिथुन :

शत्रुपिडा नाही. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

sakal

कर्क :

अनेकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

sakal

सिंह :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील.

horoscope

|

sakal

कन्या :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

horoscope

|

sakal

तुळ :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

horoscope

|

sakal

वृश्‍चिक :

मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

sakal

धनु :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

मकर :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील.

horoscope

|

Sakal

मीन :

जिद्द व चिकाटी वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

horoscope

|

Sakal

महागडं फेशिअल की रोजचे स्किन केअर? ग्लोसाठी काय आहे बेस्ट

skin glow

|

Sakal

येथे क्लिक करा