Aarti Badade
घरच्या घरी उपलब्ध पदार्थांच्या मदतीने सोप्या पद्धतीने स्किन केअर रुटीन करता येऊ शकते.
skin glow
Sakal
सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ केल्यानंतर कापसाने गुलाबपाणी लावून त्वचा काही मिनिटे कोरडी होऊ द्या.
skin glow
Sakal
ओट्स आणि दही यांची जाडसर पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा, मात्र त्वचेवर जोरात घासू नका.
skin glow
Sakal
वाफेमुळे त्वचेवरील जमा झालेला तेलकटपणा आणि घाण सैल होण्यास मदत होऊ शकते, पण खूप वेळ वाफ घेणे टाळा.
skin glow
Sakal
कोरड्या त्वचेसाठी दही-मधाचा फेसपॅक, तर तेलकट त्वचेसाठी चंदन पावडर आणि गुलाबपाण्याची पेस्ट वापरली जाऊ शकते.
skin glow
Sakal
चेहरा स्वच्छ केल्यानंतर योग्य मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.
skin glow
Sakal
पुरेसे पाणी, पौष्टिक आहार, नियमित शारीरिक हालचाल आणि चांगली झोप त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.
skin glow
Sakal
Japanese Prefer Night Bath
Sakal