आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६! 'या' राशींना मिळणार यश, आर्थिक निर्णय होतील मार्गी

Aarti Badade

मेष :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. उत्साह व उमेद वाढेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

आरोग्य उत्तम राहील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

कर्क :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

horoscope

|

sakal

कन्या :

राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

horoscope

|

Sakal

धनु :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

horoscope

|

Sakal

मकर :

आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

प्रियजनांचा सहवास लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

मीन :

शत्रुपिडा नाही. आपले मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

horoscope

|

Sakal

पोटाचा कर्करोग नेमका कशामुळे होतो?

stomach cancer

|

Sakal

येथे क्लिक करा