हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला सिरम लावावे की मॉइश्चरायझर?

Aarti Badade

सिरम की मॉइश्चरायझर?

हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी रात्री सिरम आणि मॉइश्चरायझर दोन्ही वापरता येतात, मात्र मॉइश्चरायझर अधिक महत्त्वाचे आहे.

serum and moisturizer benefits in winter

|

Sakal

सर्वात आधी चेहरा स्वच्छ करा

रात्री झोपण्यापूर्वी सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा आणि त्वचा थोडी ओलसर असतानाच पुढील उत्पादने लावा.

serum and moisturizer benefits in winter

|

Sakal

आधी लावा हायड्रेटिंग सिरम

हायलुरॉनिक ॲसिड किंवा ग्लिसरीन असलेले सिरम त्वचेला ओलावा देण्यास मदत करते.

serum and moisturizer benefits in winter

|

Sakal

सिरमनंतर मॉइश्चरायझर लावा

सिरम लावल्यानंतर त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर वापरा, ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

serum and moisturizer benefits in winter

|

Sakal

मॉइश्चरायझर का आहे महत्त्वाचे?

मॉइश्चरायझर त्वचेचा संरक्षक थर मजबूत ठेवण्यास आणि हिवाळ्यातील कोरडेपणा कमी करण्यास मदत करते.

serum and moisturizer benefits in winter

|

Sakal

उत्पादन निवडताना घटक तपासा

सिरॅमाइड्स, हायलुरॉनिक ॲसिड आणि ग्लिसरीन असलेली उत्पादने निवडल्यास त्वचेचे हायड्रेशन टिकवण्यास मदत होऊ शकते.

Serum vs moisturizer skin care

|

esakal

त्वचेची काळजी घेताना या चुका टाळा

चेहरा खूप गरम पाण्याने धुणे आणि कडक साबण वापरणे टाळा, तसेच त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर निवडा.

serum and moisturizer benefits in winter

|

Sakal

चिकन सूप की शेवगा सूप? हिवाळ्यात शरीरासाठी कोणता पर्याय ठरतो फायदेशीर?

Chicken soup vs drumstick soup

|

Sakal

येथे क्लिक करा