Saisimran Ghashi
तिळामध्ये असलेला कॅल्शियम हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करतो.
तिळामध्ये असलेले आरोग्यदायी फॅट्स आणि अँटीऑक्सिडन्ट्स कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात.
तिळामध्ये असलेला फायबर पचन क्रिया सुधारतो आणि बद्धकोष्ठता टाळतो
तिळामध्ये कॅल्शियम, लोह, आणि मॅग्नेशियम सारखी महत्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
तिळामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडन्ट्स आणि तेलामुळे त्वचा ताजीतवानी आणि निरोगी बनते.
तिळामध्ये असलेला फायबर आणि आरोग्यदायी फॅट्स भुकेला नियंत्रित करून वजन कमी करण्यात मदत करतो.
तिळामध्ये असलेला मॅग्नेशियम आणि फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करतो.
त्यामुळे तुम्ही रोज दुधाचा चमच्याएवढे तिळ खा ज्याने तुम्हाला खूप फायदे मिळतील.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.