Saisimran Ghashi
रात्री शांत झोप न लागणे ही अनेक लोकांची समस्या आहे.
मानसिक ताण, आजारपण अशा अनेक कारणांमुळे झोपेची समस्या निर्माण होत असते.
पण चिंता करण्याची गरज नाही कारण एक असे योगासन आहे जे केल्याने तुम्हाला शांत झोप लागते.
हे योगासन आहे विपरीत करणी.
विपरीत करणी योगासन केल्याने शांत झोप लागते
बालासन करण्याचे अनेक फायदे आहेत ज्यामध्ये पटकन झोप लागणे, शरीराला आराम हा एक महत्वाचा फायदा आहे
तुम्ही झोपण्याच्या 10-15 मिनिटआधी योगा करू शकता.
या योगासनाने तुम्हाला मानसिक शांती आणि स्नायूंना आराम मिळतो. ज्याने पटकन झोपू लागते
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.