Anushka Tapshalkar
तीळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि ऑस्टिओपोरोसिस टाळता येतो.
Bone health
Sakal
लिग्नन्स आणि फाइटोस्टेरॉल्समुळे LDL कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो, ज्यामुळे हृदयाची सुरक्षा होते.
Heart Health
जस्त, लोह, आणि सेलेनियममुळे थंडीतील सर्दी–खोकला यांसारख्या आजारांपासून शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
Boosts Immunity
सेसामोलिन आणि सेसामिनसारखे अँटीऑक्सिडंट्स शरीराला ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज यापासून संरक्षण देतात.
Vitamin E आणि नैसर्गिक तेलांमुळे त्वचा कोरडी होत नाही आणि केस मजबूत राहतात.
Good for Skin and Hair
sakal
तीळामधील उच्च फायबर पचन सुधारतो, विशेषतः हिवाळ्यात जेव्हा पचन मंदावते.
Improves Digestion
फायटोएस्ट्रोजन्समुळे हॉर्मोन्स संतुलित राहतात आणि रजोनिवृत्तीतील लक्षणे कमी होतात.
Hormonal Balance
तीळाचा नियमित वापर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतो.
Blood Sugar
तेल आणि प्रथिने असलेले तीळ पोट भरते आणि वजन नियंत्रणात ठेवते.
Weight Loss
sakal
Winter Cold Feet Medical Reasons
sakal