कडू आहे, पण गुणकारी! रोज कारल्याचा ज्यूस प्या अन् या आजरांपासून व्हा दूर

Aarti Badade

कडू, पण आरोग्यासाठी 'वरदान'!

कारल्याचा ज्यूस (Bitter Gourd Juice) चवीला कडू असला तरी, तो अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. रोज याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आजारांपासून सुरक्षा मिळते.

Karela Juice Benefits

|

Sakal

मधुमेहासाठी फायदेशीर

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी हा रस अत्यंत फायदेशीर आहे.

Karela Juice Benefits

|

Sakal

लिव्हरचे आरोग्य सुधारते

अयोग्य आहारामुळे लिव्हरवर होणारे नकारात्मक परिणाम कारल्याचा ज्यूस कमी करण्यास मदत करतो आणि लिव्हरला निरोगी ठेवतो.

Karela Juice Benefits

|

Sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

यातील पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे आजारांशी लढणे सोपे होते.

Karela Juice Benefits

|

Sakal

त्वचेसाठी उत्तम

कारल्याच्या ज्यूसमधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेचे आरोग्य सुधारतात आणि त्वचेला चमकदार बनवतात.

Sakal

पचनक्रिया सुधारते

पचनासंबंधी (Digestion) समस्या कमी करण्यासाठी देखील कारल्याचा रस फायदेशीर ठरू शकतो. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतो.

Sakal

महत्त्वाच्या टिप्स

कारल्याचा रस कमी प्रमाणात (सुमारे ३०-५० मिली) घ्यावा,सकाळी रिकाम्या पोटी पिणे जास्त फायदेशीर ठरू शकते. कोणत्याही नवीन सवयीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Sakal

ब्लॉकेज नसताना महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याची 3 कारणे!

Women's Heart Health

|

Sakal

येथे क्लिक करा