शरीराच्या ‘या’ 7 वेदना साध्या समजू नका; गंभीर आजारांचे असू शकतात इशारे!

Aarti Badade

अंगावर दुखणे काढू नका!

छोटासा त्रास वाटणारी वेदना कधीकधी मोठ्या आजाराचे पूर्वलक्षण असू शकते. शरीर देत असलेले 'हे' ७ इशारे ओळखा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Warning signs of serious diseases

|

Sakal

सतत होणारी तीव्र डोकेदुखी

औषध घेऊनही डोकेदुखी थांबत नसेल, तर ते केवळ सायनस नाही तर मायग्रेन किंवा मेंदूतील रक्तस्रावासारख्या गंभीर स्थितीचे लक्षण असू शकते.

Warning signs of serious diseases

|

Sakal

पायात सतत होणारी वेदना

पायांत सतत कळा येणे हे 'डायबेटिक न्युरोपॅथी'शी संबंधित असू शकते. दृष्टी धूसर होणे आणि जखम उशिरा भरणे ही याची इतर लक्षणे आहेत.

Warning signs of serious diseases

|

Sakal

तीव्र पाठदुखी आणि रक्तवाहिन्या

चुकीच्या पद्धतीमुळे पाठ दुखणे सामान्य आहे, पण ही वेदना दीर्घकाळ राहिल्यास ती रक्तवाहिन्यांशी संबंधित गंभीर समस्येचे संकेत देऊ शकते.

Warning signs of serious diseases

|

sakal

पोटऱ्यांमध्ये गोळा आणि सूज

पोटरीला सतत सूज आणि वेदना असल्यास ते 'डीप व्हेन थ्रोम्बोसिस' (DVT) असू शकते, ज्यामध्ये रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका असतो.

Warning signs of serious diseases

|

Sakal

सततची अंगदुखी आणि मानसिक आरोग्य

कोणतेही शारीरिक कारण नसताना वारंवार अंग दुखत असेल, तर त्याचा संबंध नैराश्य किंवा इतर मानसिक समस्यांशी असू शकतो.

Warning signs of serious diseases

|

Sakal

तीव्र पोटदुखीकडे लक्ष द्या

अतिशय तीव्र पोटदुखी ही केवळ अपचन नसून पित्ताशय, स्वादुपिंडातील बिघाड किंवा अल्सरसारख्या आजारांचे लक्षण असू शकते.

Warning signs of serious diseases

|

Sakal

शिळे अन्न खाल्ल्याने साखर राहते कंट्रोलमध्ये? तज्ज्ञांनी सांगितले 7 फायदेशीर पदार्थ!

Resistant starch foods for sugar

|

Sakal

येथे क्लिक करा