Aarti Badade
ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचनक्रियेस मदत करतात आणि आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करतात.
उन्हाळ्यात ताक पिणे शरीराला थंड ठेवते आणि पाण्याची कमतरता भरून काढते.
ताकात कॅल्शियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे असतात – जे हाडं मजबूत करतात.
ताक जेवणानंतर घेतल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ व अपचन कमी होते.
ताकातील लॅक्टिक अॅसिड त्वचा तजेलदार ठेवते व मुरुम, कोरडेपणा कमी करतो.
पारंपरिक ताकामध्ये फॅट कमी असते – त्यामुळे जेवण हलके वाटते.
ताकाची किंचित आंबट आणि तिखट चव दुपारच्या जेवणाला स्वादिष्ट बनवते.