Aarti Badade
शरीराचा पाया म्हणजे मजबूत हाडं — त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.
हे घरगुती मिश्रण तुमच्या हाडांसाठी नैसर्गिक टॉनिकसारखं काम करतं.
मखाना जळजळ, सांधेदुखी कमी करतं आणि हाडांना आवश्यक खनिज पुरवतो.
बदाम हाडांना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवतो आणि मजबूत करतो.
कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन K हाडांची घनता टिकवतात.
दूधात भिजवलेले खजूर पुरुषांच्या हाडांवर विशेषतः फायदेशीर.
हाडांसोबत हृदय, पचन आणि झोपेसाठीही उपयुक्त.
मखाना, बदाम, चणे, खजूर आणि खसखस कोरडे भाजून त्यात सुंठपावडर मिसळा.
हे मिश्रण नियमित घेतल्याने हाडं मजबूत, सांधेदुखी कमी आणि शरीर बलवान राहतं.
हे मिश्रण १२ वर्षांवरील सर्व वयोगटातील लोकांसाठी योग्य आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्या.