Aarti Badade
हात, पाय, गुडघे आणि अंगठ्यांमध्ये सूज व दुखणे जाणवते.
पाठीत जडपणा, दुखणे हे युरिक अॅसिड वाढल्याचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
लघवीचा रंग गडद वाटल्यास ते यकृत व मूत्रमार्गावर ताण दर्शवते.
वारंवार कमी ताप येणे हे शरीरात होणाऱ्या दाहाचे लक्षण असते.
ऊर्जा कमी जाणवणे, दिवसभर थकवा वाटणे हे देखील युरिक अॅसिडमुळे होते.
त्वचेला खाज सुटणे, कोरडेपणा किंवा पुरळ येणे युरिक अॅसिडमुळे होऊ शकते.
चालताना किंवा कोणतीही हालचाल करताना सांधे अडखळणे किंवा वेदना जाणवणे.