Aarti Badade
मासिक पाळीत होणाऱ्या असह्य वेदना हे एंडोमेट्रिओसिस या गंभीर आजाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
Endometriosis
Sakal
गर्भाशयाचे अस्तर जेव्हा गर्भाशयाबाहेर इतर अवयवांवर वाढू लागते, तेव्हा त्याला एंडोमेट्रिओसिस म्हणतात.
Endometriosis
Sakal
हा आजार अंडाशय, आतडे आणि मूत्राशयाला इजा पोहोचवून अवयवांचे कार्य बिघडू शकतो.
Endometriosis
Sakal
निदानास उशीर झाल्यास फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होऊन महिलांना गर्भधारणेत मोठ्या अडचणी येऊ शकतात.
Endometriosis
Sakal
ओटीपोटात तीव्र वेदना, लघवी करताना त्रास आणि शरीर संबंधावेळी होणारी वेदना ही याची प्रमुख लक्षणे आहेत.
Endometriosis
Sakal
दीर्घकाळ राहणाऱ्या सूजेमुळे शरीरातील मज्जातंतू प्रचंड संवेदनशील बनतात, ज्यामुळे सतत अस्वस्थता जाणवते.
Endometriosis
Sakal
वर्षानुवर्षे वेदना सहन केल्यामुळे रुग्णांना नैराश्य, चिंता आणि PTSD सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
Endometriosis
Sakal
लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य वेळी उपचार केल्यास जीवन वाचू शकते.
Endometriosis
Sakal
Stomach Cancer Prevention
Sakal