What is Orgasm : ऑरगॅजम म्हणजे नेमकं काय असतं?

सकाळ डिजिटल टीम

ऑरगॅजम म्हणजे काय?

ऑरगॅजम म्हणजे लैंगिक सुखाच्या क्षणी मिळणारा परमोच्च आनंदाचा अनुभव.

What Is an Orgasm?

मेंदूची भूमिका

ऑरगॅजमच्या वेळी मेंदू सेक्सुअल अवयवांकडे रक्तप्रवाह वाढवतो आणि इंद्रिय संवेदना तीव्र होतात.

What Is an Orgasm?

शरीरात होणारे बदल

या वेळी हृदयाचा ठोका वाढतो, श्वास जलद होतो आणि ब्लड प्रेशरही चढते.

What Is an Orgasm?

स्त्रियांचे अनुभव

स्त्रियांच्या व्हजायनाच्या मसल्स आखडतात आणि त्यांना समाधानाची अनुभूती होते, हाच अनुभव म्हणजे ऑरगॅजम.

What Is an Orgasm?

पुरुषांचा अनुभव

पुरुषांमध्ये वीर्य स्खलन (इजॅक्युलेशन) झाल्यावर ऑरगॅजम होतो, त्यानंतर शरीर शांतावते.

What Is an Orgasm?

सेक्सनंतरचा टप्पा

ऑरगॅजमनंतर शरीर ‘रिलॅक्सेशन फेज’मध्ये जातं – थकवा, शांतता, समाधान.

What Is an Orgasm?

स्त्रियांमध्ये वेगळेपणा

स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक वेळा आणि सलग ऑरगॅजमचा अनुभव घेऊ शकतात.

What Is an Orgasm?

संशोधन काय सांगतं?

शोधांनुसार स्त्रियांचे ऑरगॅजम पुरुषांपेक्षा जास्त लांब टिकू शकतात आणि मानसिक समाधान अधिक देऊ शकतात.

What Is an Orgasm?

गैरसमज टाळा

ऑरगॅजम म्हणजेच सेक्सचा शेवट नाही. तो फक्त एक भाग आहे. प्रेम, स्पर्श आणि भावनिक जवळीक याही महत्त्वाच्या.

What Is an Orgasm?

संवाद ठेवा

सेक्समध्ये समाधानासाठी दोघांनीही खुलेपणाने संवाद ठेवणं आवश्यक आहे.

What Is an Orgasm?

आपल्या शरीराला ओळखा

आपल्या शरीराची प्रतिक्रिया, गरजा आणि मर्यादा समजून घेणं हे समाधानकारक सेक्ससाठी महत्त्वाचं आहे.

What Is an Orgasm?

पुरुषांची लैंगिक क्षमता वाढवणारी 'ही' गोळी चुकून शोधली गेली; जाणून घ्या निळ्या गोळीची रंजक कहाणी

The Accidental Discovery of Viagra | esakal
येथे क्लिक करा