या कारणामुळे शबाना आझमींनी घेतलेला अभिनय सोडण्याचा निर्णय

Anuradha Vipat

शबाना आझमी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गीतकार जावेद अख्तर यांची बायको शबाना आझमी आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहतात

Shabana Azmi

या भूमिकेमुळे चर्चेत

सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील भूमिकेमुळे शबाना आझमी चर्चेत आहेत.

Shabana Azmi

करिअर बाबत मोठा निर्णय

पण एकेकाळी एका चित्रपटात ज्युनियर आर्टिस्टसमोर त्यांचा अपमान झाला तेव्हा शबाना आझमींनी करिअर बाबत मोठा निर्णय घेतला होता.

Shabana Azmi

Shabana Azmiअभिनयक्षेत्र  सोडण्याचा विचार

त्यावेळी त्यांनी  ‘एकेकाळी अभिनयक्षेत्र  सोडण्याचा विचार केला होता’ असा खुलासा केला आहे.

Shabana Azmi

या चित्रपटाच्या सेटवर...

1977 मध्ये आलेल्या ‘परवरिश’ चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या एका घटनेने शबाना आझमी एवढ्या दुःखी झाल्या की त्या रडत आपल्या जुहूच्या घरी निघून गेल्या होत्या. 

Shabana Azmi

त्या घटनेचा खुलासा

आता  46 वर्षांनंतर त्यांनी त्या घटनेचा खुलासा केला आहे.

Shabana Azmi

ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक...रजनीकांतचं ते वक्तव्य चर्चेत