Mayur Ratnaparkhe
शादाब जकाती हे मेरठमधील इंचोली गावाचे आहेत आणि ते सध्या इंटरनेट सेन्सेशन बनले आहेत.
‘’दस रुपये का बिस्कुट...’’ या त्यांच्या डॉयलॉगमुळे ते सर्वत्र प्रसिद्ध झाले आहेत.
सामान्य लोकच नाही तर गायक,क्रिकेटर सारखे सेलिब्रिटीही त्याच्या व्हिडिओंवर आधारित रील बनवत आहेत.
शादाब जकातींची कहाणी सोपी नव्हती. त्यांनी ड्रायव्हर म्हणून आपले करियर सुरू केले होते.
या कामासाठी ते सौदी अरेबियालाही गेले होते. तिथेच त्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.
खरंतर सुरुवातीला त्यांच्या या आवडीला कोणीही अगदी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही पाठिंबा दिला नव्हता.
सुरुवातीच्य काळात लोक शादाब यांची चेष्टा करायचे आणि टोमणेहे मारायचे.
आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही, ते ठाम राहिले आणि रील्स तयार करत राहिले.
Can Both Wives Claim Family Pension Here’s What the Rules Say
Esakal