सकाळ डिजिटल टीम
निवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी बहुतांशवेळा योग्य तो प्लॅन केला जातो. सरकारी कर्मचारी असतील तर त्यांना पेन्शन असते.
Can Both Wives Claim Family Pension Here’s What the Rules Say
Esakal
पेन्शनधारक पुरुषाच्या दोन पत्नी असतील, पत्नी हयात नसेल आणि अपत्ये असतील तर अशा वेळी ती कोणाला मिळते? तुम्हाला माहितीय का?
Can Both Wives Claim Family Pension Here’s What the Rules Say
Esakal
एखाद्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शन असेल तर त्याला फॅमिली पेन्शन म्हटलं जातं. कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याची पत्नी किंवा पात्र व्यक्तीला ती देण्यात येते.Esakal
Can Both Wives Claim Family Pension Here’s What the Rules Say
Esakal
कर्मचाऱ्याच्या दोन पत्नी असतील तर कायदेशीररित्या जिच्याशी लग्न केलं आहे आणि जिचं नाव वारसदार म्हणून नोंदवलंय तिला पेन्शन मिळते.
Can Both Wives Claim Family Pension Here’s What the Rules Say
Esakal
कर्मचाऱ्याची पत्नी हयात नसल्यास अपत्यांना पेन्शन दिली जाते. यासाठी त्यांचं वय २५ पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. अपत्यांमध्ये पेन्शन विभागून दिली जाते.
Can Both Wives Claim Family Pension Here’s What the Rules Say
Esakal
अपत्यांमध्ये एखादे अपत्य शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्य सक्षम नसेल आणि आयुष्यभर आत्मनिर्भर नसेल तर त्याला पूर्ण पेन्शन मिळू शकते. त्याला आयुष्यभर पेन्शनचा अधिकार दिला जाऊ शकतो.
Can Both Wives Claim Family Pension Here’s What the Rules Say
Esakal
कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वारसाची माहिती सतत अपडेट ठेवणं गरजेचं आहे. लग्न, घटस्फोट, पत्नीचा मृत्यू यामुळे वारसात बदल होऊ शकतो. जर हे बदल अपडेट केले नाही तर अडचणी उद्भवू शकतात.
Can Both Wives Claim Family Pension Here’s What the Rules Say
Esakal
निवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सुरक्षिततेसाठी पेन्शनचं नियोजन करणं महत्त्वाचं असतं. यामुळे कुटुंब पेंशन चा पर्याय आर्थिक आधार ठरू शकतो.
Can Both Wives Claim Family Pension Here’s What the Rules Say
Esakal
Palash Muchhal tattoo for Smriti Mandhana viral photo
esakal