सकाळ वृत्तसेवा
मुघल साम्राज्याचा इतिहास ऐशोआराम आणि व्यभिचाराने भरलेला आहे. याची दुसरी एक बाजू इतिहासांच्या पानांमध्ये गडप झालीय.
एक मुघल बादशहा असा होता की, ज्याने आपल्या पत्नीच्या निधानानंतर मृत्यूपर्यंत सेक्स केला नाही.
'सेक्शुअल वफादार' असलेला हा मुघल बादशहा दुसरा तिसरा कुणी नव्हता. तो होता शहाजहां.
ज्याने आपली पत्नी मुमताजच्या आठवणींमध्ये ताजमहल बांधला होता. शहाजहांने उर्वरित काळ मुमताजच्या आठवणींमध्ये घालवला.
मुमताजच्या मृत्यूनंतर रातोरात त्याची दाढी पांढरी झाल्याचं फ्रान्सचा प्रवाशी बर्नियर लिहितो.
मुमताजच्या मृत्यूनंतर शहाजहां तिच्याच प्रेमात दिवाना होता. शिवाय तो मरेपर्यंत दुसऱ्या स्त्रीकडे गेला नाही.
मुमताज १६३१ मध्ये मृत पावली तर शहाजहांचा मृत्यू १६६६ मध्ये झाला. हा काळ ३५ वर्षांचा होता.
शहाजहांच्या कायदेशीर तीन पत्नी होत्या. त्यापैकी मुमताज ही दुसरी होती. तिने १९ वर्षे शहाजहांची साथ दिली.
चौदाव्या मुलाला जन्म देतानाच मुमताजचा मृत्यू झाला. तिने शहांजहांकडून दोन शपथा घेतल्या होत्या.