करण जोहरच्या घरात 'हा' अभिनेता राहतो रेंटवर

Anuradha Vipat

पत्नीला घटस्फोट

आमिर खानचा पुतण्या इम्रानने काही दिवसांपूर्वीच पत्नीला घटस्फोट दिला.

Karan Johar's house on rent

गर्लफ्रेंड

त्यानंतर आता तो गर्लफ्रेंड रेखा वॉशिंग्टनसोबत करण जोहरच्या वांद्रे येथील घरात शिफ्ट झाला आहे.

Karan Johar's house on rent

भाड्याची चर्चा

करणच्या या घराच्या महिन्याच्या भाड्याची सध्या चर्चा रंगली आहे.

Karan Johar's house on rent

घराचे भाडे

वृत्तानुसार, इम्रान आणि लेखा हे आता करण जोहरच्या राहात असलेल्या घराचे भाडे जवळपास ९ लाख रुपये आहे.

Karan Johar's house on rent

तीन मजली अपार्टमेंट

त्याचे हे घर कार्टर रोडवरील क्लिफपेट येथील तीन मजली अपार्टमेंट येथे आहे.

Karan Johar's house on rent

लग्न

लेखाचे पहिले लग्न झाले आहे. तिने पत्रकार पाब्लो चॅटर्जी यांच्याशी लग्न केले होते

Karan Johar's house on rent

सलमान खानच्या 'त्या' व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव