शाहिद आफ्रिदीविरुद्ध भारताची मोठी कारवाई! आता कोणत्या तोंडाने बरळणार?

Pranali Kodre

पहलगाम दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांची आपले प्राण गमावले. त्यामुळे संपूर्ण देश हादरला.

Pahalgam Attack | Sakal

संतापाची लाट

या हल्ल्यानंतर भारतातून पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाटही उसळसली. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भाष्य करताना मर्यादा ओलांडल्या.

Pahalgam Attack | Sakal

शाहिद आफ्रिदी बरळला

त्याने या हल्ल्यासाठी त्याने भारताच्या सैन्यालाच दोषी ठरवलं. त्याने म्हटले की ते सुरक्षा देण्यात असमर्थ ठरले.

Shahid Afridi | Instagram

मीडियालाही दिला दोष

याशिवाय त्याने मीडियाने ही घटना ज्याप्रकारे कव्हर केली, त्यालाही बॉलिवूडचे नाव दिले होते. त्यामुळे भारतातूनही आफ्रिदीविरुद्धही संताप व्यक्त होतोय.

Shahid Afridi | Instagram

शिखर धवनने सुनावलं

आफ्रिदीला त्याच्या या वागण्याबाबत भारताचा माजी सलामीवीर शिखर धवननेही खडेबोल सुनावताना म्हटले की अशा कमेंट्स करण्यापेक्षा तुमच्या देशाच्या प्रगतीसाठी डोकं चावलं. त्याने आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा अभिमान असल्याचेही सांगितले.

Shikhar Dhawan | Sakal

कारवाई

यानंतर आता आफ्रिदीच्या विरुद्ध भारताकडून मोठे पाऊल उचलण्यात आले असून त्याचे युट्यूब चॅनलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

Shahid Afridi | Sakal

बंदी

आफ्रिदीपूर्वी शोएब अख्तर, तनवीर अहमद आणि बासित अली यांच्याही युट्यूब चॅनेलवर भारतात बंदी आहे.

Shahid Afridi | X

IPL मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे टॉप-६ सलामीवीर

Shubman Gill | Sakal
येथे क्लिक करा